Bobhata public
[search 0]
More
Download the App!
show episodes
 
A Marathi language podcast narrating stories of different scams or ghotala in history of India and the world. शेअर बाजार, बँका आणि अशा इतर घोटाळ्यांची गोष्ट सांगणार मराठी पॉडकास्ट.
  continue reading
 
Loading …
show series
 
मोईन कुरेशी हा दिल्लीतली बडी बडी धेंडं ज्याला 'मसीहा' मानायची अशी असामी. कोण होता हा मोईन कुरेशी? मोईन कुरेशी होता एकेकाळी उत्तरप्रदेशातल्या रामपूर मधला एक 'बडे' का मटन एक्स्पोर्टर !! १९९० ला बिझनेसची सुरुवात करून दहा वर्षांत एक नंबरचा बीफ एक्स्पोर्टर बनलेला मोईन कुरेशी! केंद्रीय मंत्रीमंडळातल्या अनेक मंत्र्यांचा खास मित्र! लिकर बॅरन पाँटी चढ्ढाचा …
  continue reading
 
जेव्हा आपण विजय मल्या आणि नीरव मोदी यांच्या सारख्या १० ते ११ हजार कोटी घेऊन पळालेल्या लफंग्यांच्या बातम्या आपण चवीचवीने वाचत होतो. याच दरम्यान एक ५० हजार कोटीचा घोटाळा अगदी आपल्या डोळ्या देखत घडला. हा ५०,००० कोटींचा डल्ला मारणारी माणसं उच्चशिक्षित, अर्थक्षेत्रामधली मान्यवर होती. एका शिस्तबद्ध कॉर्पोरेट स्टाईलने घातलेला दरोडा कधीच वर्तमानपत्राच्या म…
  continue reading
 
गंमत अशी आहे की १८६२ च्या दरम्यानच्या त्या घोटाळ्यात आणि हर्षद मेहताच्या १९९२ घोटाळ्यात काहीही फरक नाही. फक्त इसवी सनाचे आकडे बदललेले दिसतील, नावं वेगळी दिसतील, बाकी ज्याला 'मोडस ऑपरेंडी' म्हणजे गुन्हा करण्याची पध्दत म्हणतात, ती आहे तशीच आहे. चला तर, आज ऐकुया मुंबई शेअर बाजाराच्या आद्य घोटाळेबाज प्रेमचंद रायचंदच्या 'बॅकबे रेक्लेमेशन ' फ्रॉडबद्दल!! …
  continue reading
 
Loading …

Quick Reference Guide

Copyright 2025 | Privacy Policy | Terms of Service | | Copyright
Listen to this show while you explore
Play