Sakal Chya Batmya | एसटीचे लोकेशन अॅपला अखेर मुहूर्त ते २५ मिनिटांत सोने २६०० रुपयांनी स्वस्त झाले, ST location app will be launched soon to Gold price drops by Rs 2,600
Manage episode 480295054 series 3312200
१) एसटीचे लोकेशन अॅपला अखेर मुहूर्त
२) पाकिस्तानी शुमायला खान कुठे गेली?
३) २५ मिनिटांत सोने २६०० रुपयांनी स्वस्त झाले
४) उत्तन-विरार सागरी सेतूच्या पहिल्या टप्प्याला येणार गती
५) डॉक्टरांना औषधे लिहून देण्याचे आदेश दिले तर लाचखोरीचे प्रकरण सुटेल - न्यायालय
६) श्रीशांत तीन वर्षांसाठी निलंबित
७) सोनू निगमला स्टेजवरच धमकी
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
1569 episodes