Sakal Chya Batmya | मुंबई विद्यापीठात मराठीचे ऑनलाइन धडे ते कामगारांच्या सुरक्षेसाठी महावितरणचे पाऊल
Manage episode 493002197 series 3312200
१) मुंबई विद्यापीठात मराठीचे ऑनलाइन धडे
२) प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी योजना ठरतेय खास
३) सीएच्या अंतिम आणि फौऊंडेशनचा निकाल जाहीर
४) एलोन मस्क यांनी नवीन पक्ष स्थापन केला
५) कामगारांच्या सुरक्षेसाठी महावितरणचे पाऊल
६) या स्पर्धेत पाकिस्तानला डावलण्याची शक्यता
७) ‘कार्तिक आर्यनची अवस्था सुशांतसारखी - अमाल मलिक
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
1633 episodes