Sakal Chya Batmya | रॅपिडोचा परिवहन मंत्र्यांकडून भांडाफोड ते शिक्षकांच्या निवृत्तीवेतनाचा मार्ग मोकळा
Manage episode 492246804 series 3312200
१) रॅपिडोचा परिवहन मंत्र्यांकडून भांडाफोड
२) बँक एफडीपेक्षा जास्त व्याज हवे असेल तर पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये गुंतवणूक करा
३) शेख हसीना यांना शिक्षा कुठे होणार?
४) स्विगीचा 'मिनिस' प्लॅटफॉर्म लवकरच होणार बंद
५) शिक्षकांच्या निवृत्तीवेतनाचा मार्ग मोकळा
६) टीम इंडियामध्ये ३ मोठे बदल
७) काजोलची स्वतःच्या चित्रपटावरच टीका
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
1639 episodes