Sakal Chya Batmya | यूएनचा निधी घटला, १.४ कोटी लोकांच्या मृत्यूची भीती ते प्राजक्ता माळीने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडली?
Manage episode 492008691 series 3312200
१) केंद्र सरकारकडून १.०७ लाख कोटींच्या रोजगार प्रोत्साहन योजनेस मंजुरी, काय आहे योजना?
२) यूएनचा निधी घटविल्याने १.४ कोटी लोकांचा मृत्यू होण्याची भीती; लॅन्सेटचा धक्कादायक अहवाल
३) राज्यात दिवसाला आठपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकारची विधिमंडळात माहिती
४) सर्वोच्च न्यायालयात लागू झाली आरक्षण व्यवस्था; थेट भरती अन् पदोन्नतीमध्ये दिलं जाणार आरक्षण
५) रेल्वेच्या सर्व सेवा आता एकाच ऍपवर मिळणार, काय आहेत 'रेलवन' ऍपची वैशिष्ट्ये?
६) बंगळुरुतील चेंगराचेंगरीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ जबाबदार, CATच्या अहवालातील निरीक्षण
७) प्राजक्ता माळीने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम सोडला? का सुरु झालीये चर्चा?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
1632 episodes