Sakal Chya Batmya | पुण्याहून विमानसेवा खंडितच ते समान EPIC क्रमांकांची समस्या अखेर निकाली
Manage episode 482627144 series 3312200
१) पुण्याहून विमानसेवा खंडितच! भारत-पाक सीमाभागातील प्रवासी प्रतीक्षेत
२) ‘मान्सून’ची मुसंडी! वेळेपूर्वी अंदमानात आगमन, महाराष्ट्रातही लवकर होणार दाखल
३) समान EPIC क्रमांकांची समस्या अखेर निकाली! नागरिकांना करता येत नव्हतं मतदान
४) खरंच गुप्त अणूचाचणीनं भूकंप होतात का? समोर आला धक्कादायक रिसर्च
५) सर्व आयकर रिटर्न फॉर्म झाले जाहीर; कोणते महत्त्वाचे बदल झाले जाणून घ्या
६) टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराटने सांगितला रिटायर्डमेंट प्लॅन
७) 'ही' मराठमोळी अभिनेत्रीए... बॉलिवूडची पहिली उच्चशिक्षित कलाकार
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
1585 episodes