Sakal Chya Batmya | अकरावी प्रवेश प्रक्रिया कधी आणि कशी होईल? ते हिंदू मुलगी कशिश चौधरीचा पाकिस्तानात अद्भुत पराक्रम
Manage episode 482830334 series 3312200
१) अकरावी प्रवेश प्रक्रिया कधी आणि कशी होईल?
२) २५ वर्षीय हिंदू मुलगी कशिश चौधरीचा पाकिस्तानात अद्भुत पराक्रम
३) किरकोळ विक्रीनंतर घाऊक महागाईही कमी झाली
४) पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला जेएनयूचा मोठा धक्का
५) पादचाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करा, न्यायालयाचे राज्यांना आदेश
६) नीरज चोप्रा भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल बनला
७) विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीमुळे जावेद अख्तर निराश
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
1584 episodes