Sakal Chya Batmya | सुरक्षित प्रवासासाठी एसटीची ‘स्मार्ट बस’ ते कायदा क्षेत्रासाठी नवे एआय तंत्रज्ञान विकसित
Manage episode 483004716 series 3312200
१) ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी एअरटेलचे जगातील पहिले साधन
२) बलात्काराच्या आरोपीने सर्वोच्च न्यायालयात पीडितेला प्रपोज केले
३) तुर्की आणि अझरबैजानला पाकला पाठिंबा देणे महागात
४) कायदा क्षेत्रासाठी नवे एआय तंत्रज्ञान विकसित
५) सुरक्षित प्रवासासाठी एसटीची ‘स्मार्ट बस’
६) बटलरशिवाय गुजरातची प्लेऑफ
७) अभिनेत्री शोभेच्या बाहुल्या नाहीत - दीपिका
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
1581 episodes